सनी लिऑनचे कॅलेंडर शूट पाहा

पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनने पहिल्यांदा कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे.  मॅनफोर्स या कंडोम कंपनीच्या जाहिरातीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रविवारी सनीचे कॅलेंडरचे लॉन्च करण्यात आले. 

Updated: Jul 13, 2016, 10:55 PM IST
सनी लिऑनचे कॅलेंडर शूट पाहा title=

मुंबई : पोर्न स्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिऑनने पहिल्यांदा कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे.  मॅनफोर्स या कंडोम कंपनीच्या जाहिरातीच्या कॅलेंडरसाठी फोटोशूट केले आहे. मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये रविवारी सनीचे कॅलेंडरचे लॉन्च करण्यात आले. 
 
सनीने पहिल्यांदाच कॅलेंडरसाठी असे फोटोशूट केले आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना ते नक्कीच आवडेल. तसेच,  सनी लिऑनने आत्तापर्यंत हटके चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. 

छायाचित्रकार डब्बु रत्नानी यांनी सनी लिऑनच्या मादक अदा  टिपल्या आहेत. वेगवेगळ्या १२ पोजेसमध्ये तिचे फोटोशूट करण्यात आले आहेत. कॅलेंडरसाठी फोटोशूटचे आयोजन खास थायलंडमध्ये  करण्यात आले होते.