अभिनेत्री मनिषा केळकरच्या घरचा गौरी-गणपती

अभिनेत्री मनिषा केळकर हिच्या घरी गौरी गणपतीची धूम असते. यंदाही मनिषाने आपल्या कुटुंबियांसोबत गौरी गणपतीचा सण साजरा केला. 

Updated: Sep 22, 2015, 11:54 PM IST
अभिनेत्री मनिषा केळकरच्या घरचा गौरी-गणपती title=

मुंबई : अभिनेत्री मनिषा केळकर हिच्या घरी गौरी गणपतीची धूम असते. यंदाही मनिषाने आपल्या कुटुंबियांसोबत गौरी गणपतीचा सण साजरा केला. 

मनिषाने आपल्या कुटुंबियासोबत कशी गौरीची तयारी केली. कशी मजा करता... 

हा व्हिडिओ... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.