पाहा हॉट मराठी कॅलेंडर गर्ल्स

Updated: Sep 25, 2015, 06:05 PM IST

मुंबई : सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर याचा 'कॅलेंडर गर्ल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण तुम्हांला माहित आहे का मराठीमध्येही काही हॉट्स कॅलेंडर गर्ल्स आहेत.

 अधिक वाचा : VIDEO TRAILER : भेटा मधुरच्या 'कॅलेंडर गर्ल्स'ना!

सुप्रसिद्ध फोटोग्राफर नंदू धुरंदर यांनी पहिल्यांदा मराठीत कन्सेप्ट कॅलेंडर आणले. त्याला सर्व मराठी चाहत्यांनी डोक्यावर घेतले. या कॅलेंडरवरील फोटो आपण पाहिले पण त्या फोटो शूट दरम्यान का धम्माल झाली. काय होता अभिनेत्रींचा मूड याचा एक व्हिडिओ स्टार अँबेसेडर या यूट्यूब चॅनलने टाकला आहे. 

यात हंटर चित्रपटात हॉट लूकमध्ये दिसलेली सई ताम्हणकर, मानसी नाईक, क्रांती रेडकर, भार्गवी चिरमुले, मृणाल कुलकर्णी यांचे फोटो शूटचा मेकिंग दाखविण्यात आला आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.