saie tamhankar

हव्वा कुनाची रं? हव्वा आपलीच रं! 'धुरळा'

मराठीतील 9 कलाकार एकाच सिनेमात 

Nov 20, 2019, 12:40 PM IST

सई ताम्हणकर या अभिनेत्यावर जेलस…?

कोण आहे हा सिनेमा 

Dec 8, 2018, 03:24 PM IST

#MeToo विषयी बोलणारी सई 'त्या' दारु पार्टीबाबत म्हणतेय....

आलोकनाथ यांच्याविषयी संताप व्यक्त करणारं ट्विट तिने केलं होतं.

Oct 14, 2018, 12:00 PM IST

गुढीपाडव्यासाठी सई ताम्हाणकरने केला नवा संकल्प

 2 MAD च्या मंचावर सई ताम्हणकर हिने आपल्या नृत्याबद्दलच्या काही भावना व्यक्त केल्या आणि तिचा नवीन वर्षाचा संकल्प प्रेक्षकांना सांगितला. “नवीन वर्षात मी confidently डान्स करायला शिकणार आहे” असे ती म्हणाली.

Mar 23, 2017, 11:12 PM IST

जेव्हा भाऊने लग्नासाठी सईला केलं प्रपोज

प्रमोशनच्या निमित्ताने अनेक चित्रपटांचे कलाकार चला हवा येऊ द्याच्या मंचावर येत असतात. या आठवड्यात वायझेड या चित्रपटातील कलाकारांनी चला हवा येऊ द्याच्या मंचावर हजेरी लावली होती. यावेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सईला लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर पुढे काय घडले ते पाहा....

Aug 14, 2016, 01:07 PM IST

सई म्हणतेय 'मी YZ आहे'

मुंबई : सई ताम्हणकर म्हणतेय 'बिनधास्त सांगा मी YZ आहे.

Mar 21, 2016, 04:06 PM IST

पाहा हॉट मराठी कॅलेंडर गर्ल्स

मुंबई : सुप्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकर याचा 'कॅलेंडर गर्ल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. पण तुम्हांला माहित आहे का मराठीमध्येही काही हॉट्स कॅलेंडर गर्ल्स आहेत.

Sep 25, 2015, 05:59 PM IST

सईच्या 'सुंदरा'नंतर 'तु ही रे'चं गुलाबाची कळी हिट

 गुलाबी प्रेमाची कथा सांगणाऱ्या 'तु ही रे' मधील गुलाबी प्रेमाच्या गाण्यांची सध्या धूम आहे. 'गुलाबाची कळी' या स्वप्निल जोशी आणि तेजस्विनी पंडित यांच्यावर चित्रित झालेल्या गाण्यानं यू-ट्युवर तब्बल १३ लाखांहून अधिक हिट मिळविल्या आहेत. 

Aug 13, 2015, 08:57 PM IST

काय आहे 'सई' ताम्हणकरसाठी 'सरप्राईज'

सेक्स कॉमेडी चित्रपट 'हंटर'नंतर बॉलीवूडमध्ये चर्चेत आलेली अभिनेत्री सई ताम्हणकरचं नाव पुन्हा चर्चेत आलंय. #SurpriseToSaie हा ट्रेंड सोशल नेटवर्किंगवर ट्रेंड करतोय. 

Jun 18, 2015, 02:15 PM IST