मस्तीजादेचा नवा प्रोमो लाँच

पॉर्न कॉमेडी असलेल्या मस्तीजादे या चित्रपटाचा नवा प्रोमो लाँच झालाय. या प्रोमोमध्ये अभिनेता वीर दास चक्क नग्न अवस्थेत रस्त्यावरुन धावताना दिसतोय.

Updated: Jan 21, 2016, 12:19 PM IST
मस्तीजादेचा नवा प्रोमो लाँच title=

मुंबई : पॉर्न कॉमेडी असलेल्या मस्तीजादे या चित्रपटाचा नवा प्रोमो लाँच झालाय. या प्रोमोमध्ये अभिनेता वीर दास चक्क नग्न अवस्थेत रस्त्यावरुन धावताना दिसतोय.

काही दिवसांपूर्वी पीके चित्रपटात आमिर खान न्यूड अवस्थेत दिसला होता. त्यानंतर देशभरात एकच गदारोळ झाला होता. या चित्रपटात तरी आमिर खानच्या हातात रेडिओ होता मात्र मस्तीजादेमध्ये चक्क वीर दास नग्नावस्थेत मरिन ड्राईव्हच्या रस्त्यावरुन धावताना दिसतोय. 

जेव्हा त्याला तेथील लोक विचारतात की, तू असा का पळतोयस? तेव्हा असं धावणं मला आवडत असल्याचं उत्तर त्याने दिलंय.