'शांताबाई'नंतर सुमित म्युझिकचा 'माझा काळा कोंबडा'

शांताबाई हे गाणं सुपर हिट झाल्यानंतर सुमित म्युझिकने माझा काळा कोंबडा हे गाणं आणलं आहे.

Updated: Nov 5, 2015, 09:00 PM IST

मुंबई : शांताबाई हे गाणं सुपर हिट झाल्यानंतर सुमित म्युझिकने माझा काळा कोंबडा हे गाणं आणलं आहे, या गाण्याला किती प्रतिसाद मिळेल हे तर नंतरच समजणार आहे. या गाण्याचं गीत सुनील सकट आणि शशिकांत अस्वरे यांनी लिहलंय, पण यात लोंढे यांची शांताबाई स्टाईल पुन्हा पुन्हा दिसून येते.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.