व्हिडीओ | गायक शंकर महादेवन-रसिका शेखरची जुगलबंदी

गायक शंकर महादेवन आणि गायिका रसिका शेखरची जुगलबंदी, ही जुगलबंदी यू-ट्यूबवर व्हायरल झाली आहे.

Updated: Nov 5, 2015, 04:34 PM IST

मुंबई : गायक शंकर महादेवन आणि गायिका रसिका शेखरची जुगलबंदी, ही जुगलबंदी यू-ट्यूबवर व्हायरल झाली आहे.

हा व्हिडीओ काही महिन्यांपूर्वीचा आहे, मात्र या व्हिडीओतील संगीत आणि अनोखी जुगलबंदी प्रत्येकासाठी एक वेगळी मेजवानी ठरत आहे.

ऑरा २०१५ जीआयटी या कार्यक्रमात ही जुगलबंदी झाली, रसिका आणि शंकर महादेवनच्या या अनोख्या जुगलबंदीने प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.