VIDEO : 'मिर्झया'च्या ट्रेलरमध्ये हर्षवर्धन-सैयामी चमकले!

दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा आगामी 'मिर्झया' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाया. 

Updated: Jun 24, 2016, 06:44 PM IST
VIDEO : 'मिर्झया'च्या ट्रेलरमध्ये हर्षवर्धन-सैयामी चमकले! title=

मुंबई : दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा आगामी 'मिर्झया' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाया. 

या सिनेमाचे याआधीच दोन टीझर प्रदर्शित करण्यात आलेत. प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे हे व्हिडिओ सध्या बॉलिवूडकरांनाही भावताना दिसतायचत. 

उल्लेखनीय म्हणजे, अभिनेता अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूर आणि सैयामी खेर यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. 

'मिर्झया'चा ट्रेलर सध्या सोशल साईटवर चांगलाच फिरताना दिसतोय. प्रसिद्ध अशा मिर्झा आणि साहीबान यांच्या अमरप्रेम कहाणीवर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे.