पाहा 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी'चं टीझर

या चित्रपटात एमएस धोनीची भूमिका सुशांतसिंह राजपूतने साकारली आहे.

Updated: Mar 15, 2016, 08:24 PM IST

मुंबई :  टीम इंडियाचा कपिल देवनंतर सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावर आधारीत 'एमएस धोनी द अनटोल्ड स्टोरी' या सिनेमाची पहिली झलक आज रिलीज करण्यात आली आहे. 

हा सिनेमा २ सप्टेंबर रोजी रिलीज होणार आहे. या चित्रपटात एमएस धोनीची भूमिका सुशांतसिंह राजपूतने साकारली आहे.