नीरजाची बॉक्स ऑफिसवर ३८ कोटीहून अधिक कमाई

सोनम कपूरच्या 'नीरजा'ने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच दबदबा निर्माण केलाय. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नीरजाने आतापर्यंत ३८ कोटीहून अधिकांची कमाई केलीये. 

Updated: Feb 29, 2016, 10:30 AM IST
नीरजाची बॉक्स ऑफिसवर ३८ कोटीहून अधिक कमाई title=

मुंबई : सोनम कपूरच्या 'नीरजा'ने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच दबदबा निर्माण केलाय. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर नीरजाने आतापर्यंत ३८ कोटीहून अधिकांची कमाई केलीये. 

१९ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित झाला होताय. त्यानंतर चित्रपटाने आतापर्यंत ३८.४७ कोटी कमावलेत. पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाची कमाई २२.०१ कोटी रुपये होती. 

दहशतवाद्यांनी हायजॅक केलेल्या विमानातून ३५९ जणांचे प्राण वाचविणाऱ्या निडर नीरजा भानोतच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. यावेळी नीरजाला मृत्यू आला होता.