एका मॅगेझिनच्या पेजवर परीणिती अशी झळकली

परीणिती  चोप्रा आपल्या नव्या अवतारात आता एका मासिकाच्या पेजवर झळकली आहे.

Updated: Apr 13, 2016, 09:33 PM IST
एका मॅगेझिनच्या पेजवर परीणिती अशी झळकली title=

मुंबई :परीणिती  चोप्रा आपल्या नव्या अवतारात आता एका मासिकाच्या पेजवर झळकली आहे. कारण परीणितीने आता आपलं वजन देखील कमी केलं आहे. ती आधीपेक्षाही स्लिम दिसतेय.

बॉलीवूडची इश्कजादी आता 'मॅन्स वर्ल्ड मॅगेझिन'वर झळकली आहे, एप्रिलच्या पेज कव्हरवर ती पाढऱ्या टॉपमध्ये दिसतेय, तुम्हीच पाहा हे कव्हर पेज...