करिनासाठी कंगनाचा मोठा त्याग..

हिंदी चित्रपट सृष्ट्रीमध्ये दोन अभिनेत्रींमधील मैत्री  घट्ट असते असे तुम्हांला सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण बॉलिवूडमधील कंगना राणावत आणि करिना कपूर खान या दोन याला अपवाद आहेत.

Updated: Apr 13, 2016, 09:06 PM IST
करिनासाठी कंगनाचा मोठा त्याग.. title=

नवी दिल्ली : हिंदी चित्रपट सृष्ट्रीमध्ये दोन अभिनेत्रींमधील मैत्री  घट्ट असते असे तुम्हांला सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण बॉलिवूडमधील कंगना राणावत आणि करिना कपूर खान या दोन याला अपवाद आहेत.

कंगना राणावतला ब्रिटनचे शाही कपल केट मेडलटन आणि प्रिन्स विल्यमस यांच्या सन्मानार्थ रात्रभोजाचे निमत्रंण आले  होते. पण तिने तिथे न जाता तिच्या 'रंगून' या चित्रपटाचे कलाकार सैफ अली खान आणि त्याची पत्नी करिना कपूर खान ह्यांच्या पार्टीत जाणं पसंत केले. करिना आणि कंगना या जीवलग मैत्रीणी आहेत त्यामुळे कंगनाने तिच्यासाठी येवढा मोठा त्याग केला आहे.

या दोघींची भेट ही गेल्या वर्षी दिल्लीमध्ये एका स्टेजवर झाली होती. तेव्हा या दोघींनी एकमेकाबद्दल खूप स्तुती केली. त्यानंतर त्यांची ही मैत्री अशीच कायम आहे,  असं बोललं जात. बॉलीवूडच्या या दोन्ही ग्लॅमरस अभिनेत्री एकमेकांशी संवाद साधतात तेव्हा त्यांच्या फॅन्सला खूप मजा वाटते. फॅन्सला अशा गोष्टी बघायला आणि ऐकायला खितूप मिळतात.

कंगनाने तिच्या करिनाच्या आताच रिलीज झालेला तिचा "की अॅन का" आणि इतर चित्रपटामधील भूमिकेबद्दल तिची खूप स्तुती केली.  कंगना ज्या पार्टीसाठी ती गेली त्या ठिकाणी करिना पाहिलं आणि तिच्या ग्लोवर ती खूप फिदा झाली. तसेच तीने करिनाच्या फिगरबद्दलही खूप स्तुती केली.

दोघी एकमेकांबद्दल किती दिवस चांगल्या बोलतात हे पाहायचं आहे.