व्हिडिओ - 'पीके'ची खिल्ली उडविणारा व्हिडिओ झाला व्हायरल

आमीर खानचा पीके सध्या बॉक्स ऑफिसवर धूम करत आहे. पण त्याचा एक स्पूफ व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

Updated: Jan 15, 2015, 04:53 PM IST
व्हिडिओ - 'पीके'ची खिल्ली उडविणारा व्हिडिओ झाला व्हायरल title=

मुंबई : आमीर खानचा पीके सध्या बॉक्स ऑफिसवर धूम करत आहे. पण त्याचा एक स्पूफ व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. 

अॅनिमेशन करून तयार करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये 'पीके'च्या स्टोरीची चांगलीच खिल्ली उडवली आहे... 

या व्हिडिओला आतापर्यंत ५ लाख नेटिझन्सने भेट दिली आहे. 

पाहू या 'पीके'चा  स्पूफ व्हिडिओ 'सीके' 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.