पॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक

पॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. प्रौढ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या पॉर्न स्टारला बिग बॉस नाईनच्या सिझनमध्ये स्थान मिळाल्यापासून ती चर्चेत होती.

Updated: Sep 15, 2015, 12:47 PM IST
पॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक title=

मुंबई : पॉर्नस्टार मियाँ खलिफाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. प्रौढ चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या पॉर्न स्टारला बिग बॉस नाईनच्या सिझनमध्ये स्थान मिळाल्यापासून ती चर्चेत होती.

मियाँ खलिफाने आपलं अकाऊंट हॅक झाल्याविषयी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर लिहलं आहे.

पॉर्नहब डॉट कॉ़मच्या मदतीने, ती सध्या सर्वात लोकप्रिय पॉर्न स्टार आहे. पॉर्नफिल्ममध्ये मियाँ खलिफाने काम करू नये, यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी देखील आली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.