उदयपूर येथे 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचे शुटींग

सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती निर्देशक सूरज बड़जात्या याच्या 'प्रेम रतन धन पायो' फिल्ममधील सलमान खान आणि सोनम कपूरची. सलमान एकानंतर एक हिट सिनेमे देत आलाय. त्यामुळे त्याचीच जास्त चर्चा आहे. सल्लू 'प्रेम रतन धन पायो'च्या शुटींगच्यावेळी काय करत होता, याचीही चर्चा सुरु झालेय. तो मिळालेल्या वेळात माकडांना खाऊ घालत असे.

Updated: Nov 13, 2015, 11:49 AM IST
उदयपूर येथे 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमाचे शुटींग

मुंबई : सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती निर्देशक सूरज बड़जात्या याच्या 'प्रेम रतन धन पायो' फिल्ममधील सलमान खान आणि सोनम कपूरची. सलमान एकानंतर एक हिट सिनेमे देत आलाय. त्यामुळे त्याचीच जास्त चर्चा आहे. सल्लू 'प्रेम रतन धन पायो'च्या शुटींगच्यावेळी काय करत होता, याचीही चर्चा सुरु झालेय. तो मिळालेल्या वेळात माकडांना खाऊ घालत असे.

सलमान खान आणि सोनम कपूर स्टार जोडीला ग्रे छटात दाखविण्यात आलेय. या सिनेमाचे शुटींग उदयपूर येथील लीला हॉटेल, शिकारबाडी, जगमंडिर पॅलेस, कुंभलगड, देलवाडा, चित्तोड गडमधील कुंभ महाल, पद्मिनी महाल आणि देवीगड पॅलेस येथे झाले.

शुटींगनंतर सल्लू

ऐसे हुई थी 'प्रेम रतन धन पायो' की शूटिंग, सलमान ने खिलाया था लंगूरों को दाना

या शुटींगच्यावेळी सलमानला पाहण्यासाठी उदयपूर येथे मोठी गर्दी झाली होती. तर अजेय दुर्ग कुंभलगड येथे यज्ञ वेदीवर सल्लून गाणे म्हटले. तर जगातील दुसरी लांब भिंतीवर शुटींग करण्यात आले.

ऐसे हुई थी 'प्रेम रतन धन पायो' की शूटिंग, सलमान ने खिलाया था लंगूरों को दाना

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.