बिग बॉसच्या घरात तिने बाटलीत केली लघुशंका

वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येणारी आणि बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डने पुन्हा प्रवेश मिळवणारी प्रिया मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Updated: Nov 26, 2015, 11:48 PM IST
 बिग बॉसच्या घरात तिने बाटलीत केली लघुशंका

मुंबई : वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येणारी आणि बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डने पुन्हा प्रवेश मिळवणारी प्रिया मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

बिग बॉसमधील स्पर्धकांना एक असा टास्क देण्यात आला होता ज्यामध्ये जो शेवटपर्यंत कारमध्ये बसून राहील तो पुढचा कॅप्टन होईल आणि पुढील 2 आठवड्यांसाठी बिग बॉसच्या घरात सुरक्षित राहील.

कॅप्टन बनण्यासाठी आणि बिग बॉसच्या घरात सुरक्षित राहण्यासाठी प्रिया मलिकने शौचालयात जाण्याऐवजी कारमध्येच एका बाटलीमध्ये लघवी करणं पसंद केलं. त्यामुळे प्रिया मलिक आता पुन्हा एकदा चांगलीच चर्चेत आली आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.