बाटली

गुदद्वारातून आत टाकलेली बाटली डॉक्टरांनी शस्त्रक्रिया न करता बाहेर काढली

ही बाटली त्याच्या मोठ्या आतड्यात अडकली.  

May 24, 2020, 07:30 AM IST
Airport Duty Free Liquor Bottle PT53S

मुंबई | विमानतळावर 'ड्युटी फ्री'तून मिळणार एकच 'बाटली'

मुंबई | विमानतळावर 'ड्युटी फ्री'तून मिळणार एकच 'बाटली'

Jan 21, 2020, 08:40 AM IST
Amravati | Bunglow Made Of Plastic Bottle PT2M3S

अमरावती : प्लास्टिकच्या बाटल्यांचं घर

अमरावती : प्लास्टिकच्या बाटल्यांचं घर

Aug 14, 2019, 11:30 PM IST

रेल्वेचा नवी योजना, पाण्याच्या रिकाम्या बाटलीवर कॅशबॅक!

भारतीय रेल्वे प्लास्टिकपासून वाढणाऱ्या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी नवनवीन योजना घेऊन येत आहे.

Jun 7, 2018, 04:42 PM IST

तहानेने व्याकुळ कोब्रा बाटलीने प्यायला पाणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 30, 2017, 12:48 PM IST

भंगार प्लास्टिकपासून बनवलं घर

दगड विटा आणि सिमेंटपासून तर प्रत्येक जण घर बनवतात, पण राजस्थानमधल्या एका अवलियानं चक्क टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या वापरून घर बनवलं आहे.

Jun 2, 2016, 04:56 PM IST

... आणि पोलीसही झाले भावूक!

ऊन पावसाची तमा न बाळगता कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसांना तहान भूक विसरावी लागते. पण, नागरिकांनाही आपली काळजी आहे हे पाहून पोलीसही भावूक झालेले दिसले. 

Apr 22, 2016, 03:34 PM IST

मद्याच्या बाटलीवर आता दिसणार होलोग्राम!

मद्य विक्रीमध्ये होलोग्राम वापरण्याचा निर्णय राज्य सरकानं घेतलाय. यामुळे बनावट मद्य निर्मिती आणि विक्रीवर अंकुश ठेवता येणार आहे. 

Apr 19, 2016, 09:10 AM IST

बिग बॉसच्या घरात तिने बाटलीत केली लघुशंका

वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येणारी आणि बिग बॉसमध्ये वाईल्ड कार्डने पुन्हा प्रवेश मिळवणारी प्रिया मलिक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Nov 26, 2015, 11:48 PM IST

दारू चढली, बाटली पोटात उतरली

दारू पिणारे नेहमी म्हणतात, अख्खी बाटली रिचवलीय, मात्र उत्तराखंडमधील ऋषिकेशमधील एका व्यक्तीला पोटात दुखत होतं, औषधं दिल्यानंतरही त्याच्या पोटाचं दुखणं बंद झालं नाही.

Apr 29, 2014, 04:35 PM IST

त्याची मजा दुसऱ्याच्या जीवावर बेतली

एखाद्याची मजा दुस-यासाठी सजा होऊ शकते याचा प्रत्यय आला लातूरमधल्या यादव कुटुंबीयाना. शहरातल्या बसस्थानकासमोरून बाईकवरून जात असताना जवळच्याच बारमधून फेकलेली बाटली राजेभाऊ यादव या शेतक-याच्या डोक्यावर बसली आणि ते कोमात गेले. गेला दीड महिना राजेभाऊंवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Feb 2, 2013, 09:34 PM IST