प्रियंका चोप्राच्या आवाजातील व्हेंटिलेटरमधील गाणे

Updated: Nov 3, 2016, 12:16 PM IST

मुंबई : आशुतोष गोवारीकर स्टारर व्हेंटिलेटर या सिनेमातील बाबा हे गाणे नुकतेच युट्यूबवर नुकतेच प्रसिद्ध झालेय. या चित्रपटाची निर्मिती केलेल्या प्रियंका चोप्राच्या आवाजातील गाणे आहे. अत्यंत सुरेल आवाजात प्रियंकाने म्हटलेले हे गाणे ऐकून प्रत्येकाचे डोळे पाणवतील यात शंकाच नाही.