स्वानंदीला मिळाला नवा भाऊ

राखीपोर्णिमेचा सण नांदा सौख्य भरे या मालिकेतही साजरा कऱण्यात आला. देशपांडेच्या घरात चारही मुली. त्यामुळे स्वानंदीचा पती नीलच्या रुपाने जुईली आणि सायली या दोघींना नवा भाऊ मिळाला. तसेच नीलचा दादाच्या रुपाने स्वानंदीलाही हक्काचा भाऊ मिळाला. 

Updated: Aug 17, 2016, 03:33 PM IST
स्वानंदीला मिळाला नवा भाऊ title=

मुंबई : राखीपोर्णिमेचा सण नांदा सौख्य भरे या मालिकेतही साजरा कऱण्यात आला. देशपांडेच्या घरात चारही मुली. त्यामुळे स्वानंदीचा पती नीलच्या रुपाने जुईली आणि सायली या दोघींना नवा भाऊ मिळाला. तसेच नीलचा दादाच्या रुपाने स्वानंदीलाही हक्काचा भाऊ मिळाला. 

पाहा रक्षाबंधनाचा सण स्वानंदीच्या घरी