दीपिका कुणासोबत शोभून दिसते, रणबीरचं धक्कादायक उत्तर

Updated: Nov 4, 2015, 05:06 PM IST

मुंबई : तमाशा चित्रपटाच्या निमित्ताने रणबीर कपूरला अभिनेत्री दीपिका पदुकोणणे प्रश्न विचारला?, मी म्हणजे दीपिका कुणाबरोबर शोभून दिसते. रणबीरला रणवीर सिंह किंवा रणबीर कपूर या पैकी एक उत्तर देणं आवश्यक होतं. सध्या दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंहची चांगलीचं जवळची मैत्री आहे. मात्र रणबीर कपूरने उत्तर दिलं, तू जशी आहेस तशी छान दिसते, कुणी सोबत असल्यावर तू अधिक सुंदर दिसतेच असं नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.