बेफिक्रेच्या नव्या गाण्यात रणबीरने सर्व मर्यादा तोडल्या

 बेफिक्रे या सिनेमाच्या गाण्याची आणखी काही दृश्य यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आले आहेत.

Updated: Nov 4, 2016, 02:49 PM IST

मुंबई : बेफिक्रे या सिनेमाच्या गाण्याची आणखी काही दृश्य यू-ट्यूबवर रिलीज करण्यात आले आहेत. यात अभिनेता रणवीरसिंहने सर्व मर्यादा तोडल्यासारखेच हे गाणं आहे. हे गाणं रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर याविषयी चर्चा सुरू झाली आहे, पाहा रणवीरने काय मर्यादा तोडल्या आहेत.