रेखाबाबत तुम्हाला माहित नसलेल्या सहा गोष्टी

बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री रेखानं आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. पडद्यावर नेहमी हसरा चेहरा असणाऱ्या रेखाच्या खऱ्या आयुष्यात अनेक रहस्य आहेत, ज्याबाबत तिनं कधीच भाष्यं केलेलं नाही. 

Updated: Sep 25, 2016, 04:22 PM IST
रेखाबाबत तुम्हाला माहित नसलेल्या सहा गोष्टी title=

मुंबई : बॉलिवूडची सुप्रसिध्द अभिनेत्री रेखानं आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली. पडद्यावर नेहमी हसरा चेहरा असणाऱ्या रेखाच्या खऱ्या आयुष्यात अनेक रहस्य आहेत, ज्याबाबत तिनं कधीच भाष्यं केलेलं नाही. 

रेखाच्या आयुष्यातील 6 रहस्य 

1. रेखाच्या वडिलांची 4 लग्न झाली होती, त्यांनी कधीच रेखाला आपली मुलगी मानलं नाही

2. वयाच्या 12व्या वर्षी रेखानं चित्रपटात करण्यास सुरूवात केली

3. सर्वप्रथम रेखानं तमिळ चित्रपटात काम केले

4. बॉलिवूडमधील 'सावन भादो' हा रेखाचा पहिला चित्रपट सुपरहिट ठरला

5. सर्वात आधी अभिनेता विनोद खन्ना बरोबर 3 वर्ष प्रेमसंबधात होती रेखा

6. 1973 मध्ये रेखानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता