रोशनी चोप्रा होणार आई

करीना कपूर आणि श्वेता तिवारीनंतर आता अभिनेत्री रोशनी चोप्रा आई होणार आहे.

Updated: Jul 10, 2016, 09:30 PM IST
रोशनी चोप्रा होणार आई title=

मुंबई : करीना कपूर आणि श्वेता तिवारीनंतर आता अभिनेत्री रोशनी चोप्रा आई होणार आहे. रोशनी कसम से या सीरियलमधून प्रकाशझोतात आली. रोशनीचं सिद्धार्थ आनंद कपूरबरोबर लग्न झालं आहे. रोशनीचं हे दुसरं बाळ असणार आहे. गरोदर असलेला एक फोटो रोशनीनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

 

 

A photo posted by Roshni Chopra (@roshnichopra) on