'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर मास्टर ब्लास्टर

बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांच्या हजेरीनंतर आता भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चला हवा येऊ द्या या मराठी कार्यक्रमात हजेरी लावलीये. 

Updated: May 15, 2017, 07:32 PM IST
'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर मास्टर ब्लास्टर title=

मुंबई : बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्यांच्या हजेरीनंतर आता भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने चला हवा येऊ द्या या मराठी कार्यक्रमात हजेरी लावलीये. 

सचिनच्या जीवनावर आधारित 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यानिमित्ताने सचिनही चला हवा येऊ द्याच्या थुक्रटवाडीत दाखल झालाय.