सैराटमधील आर्ची परशाचा स्टेज परफॉर्म

सैराटमधील आर्ची आणि परशाने एका कार्यक्रमात डान्स केला होता.

Updated: May 19, 2016, 01:34 PM IST

मुंबई : सैराटमधील आर्ची आणि परशाने एका कार्यक्रमात डान्स केला होता, हा डान्स अतिशय सुंदर झालाय, आणि हा व्हिडीओ व्हायरल होतोय, चित्रपटात झाला नाही एवढा सुंदर डान्स या कार्यक्रमात झाला.