सालसा डान्स स्टाईलवर 'सैराट झालं जी'

सैराटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे, सैराटचा विषय थांबायचं अजूनही नाव घेत नाहीय.

Updated: Sep 4, 2016, 10:04 PM IST

मुंबई : सैराटची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे, सैराटचा विषय थांबायचं अजूनही नाव घेत नाहीय. सैराटवर असाच सालसा डान्स यू-ट्यूबवर व्हायरल होताय, पाहा