थुकरटवाडीतले आर्ची आणि परश्या

झी मराठीवरील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्याच्या थुकरटवाडीत सैराटची टीम पुन्हा एकदा सैराट सेलिब्रेशन करण्यासाठी येणार आहे.

Updated: Sep 25, 2016, 04:25 PM IST

मुंबई : झी मराठीवरील प्रसिद्ध शो चला हवा येऊ द्याच्या थुकरटवाडीत सैराटची टीम पुन्हा एकदा सैराट सेलिब्रेशन करण्यासाठी येणार आहे.

थुकरटवाडीतील परश्या आणि आर्चीच्या अफलातून जोडीची धमाल लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. 'चला हवा येऊ द्या'चा सैराट स्पेशल भाग 26 आणि 27 सप्टें रात्री 9.30 वाजता प्रदर्शित होणार आहे.