कपिल शर्मा शोमधला सैराटच्या टीमचा अनुभव

सैराटच्या टीमचा काय अनुभव होता पाहा व्हिडिओ.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Jun 7, 2016, 09:30 AM IST
कपिल शर्मा शोमधला सैराटच्या टीमचा अनुभव

मुंबई : भारतीय सिनेसृष्टीत आतापर्यंतचा सर्वात मोठा सिनेमा ठरलेला सैराट सिनेमाचं यश आणि त्याला मिळालेला प्रेक्षकांचा प्रतिसाद इतका मोठा आहे की, राष्ट्रीय हिंदी शोला त्याची दखल घ्यावी लागली. भारतातील कॉमेडी किंग म्हणून ज्याची ओळख आहे अशा कपिल शर्माच्या या शोमध्ये सैराटची टीम पोहोचली. पहिला मराठी सिनेमा प्रसिद्ध कपिल शर्मा शोमध्ये प्रमोट झाला. कपिल शर्माला भेटल्यानंतर सैराटच्या टीमचा काय अनुभव होता पाहा व्हिडिओ.