सलमान कसा नाचला झिंगाट आणि शांताबाईवर

अभिनेता सलमान खान चला हवा येऊ द्याच्या थुक्रटवाडीत सामिल झाला होता.

Updated: Jul 6, 2016, 02:26 PM IST

मुंबई : अभिनेता सलमान खान चला हवा येऊ द्याच्या थुक्रटवाडीत सामिल झाला होता, तेव्हा सलमानला मराठी गाण्यांवर नाचवण्याचा मोह निलेश साबळेला आवरता आला नाही. यावेळी सलमानने शांताबाई आणि सैराट सिनेमातील झिंगाट गाण्यावर डान्स केला, तेव्हा चला हवा येऊ द्याच्या टीममधील सर्वांनीच ठेका धरला.