सलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरला दिलं मोठं गिफ्ट

बॉलीवूडचा दंबग खान यांने त्याच्या गर्लफ्रेंडला खूपच मोठं गिफ्ट दिलं आहे. एका वेबसाईडने दिलेल्या बातमीनुसार सलमानने लूलिया वंतूर हिला एक अलिशान गाडी गिफ्ट केली आहे. 

Updated: Jan 12, 2016, 07:30 PM IST
सलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरला दिलं मोठं गिफ्ट title=

मुंबई : बॉलीवूडचा दंबग खान यांने त्याच्या गर्लफ्रेंडला खूपच मोठं गिफ्ट दिलं आहे. एका वेबसाईडने दिलेल्या बातमीनुसार सलमानने लूलिया वंतूर हिला एक अलिशान गाडी गिफ्ट केली आहे. 

लूलिया आणि सलमान यांच्यात सलमानच्या बर्थडे पार्टीमध्ये वाद झाला होता. लूलिया ही पार्टीमध्ये सगळ्यांसोबत खूपच फ्रेंडली वागत होती. त्यामुळे सलमान तिच्यावर रागावला होता.

लूलिया वंतूर हिने सलमानसाठी एक गाणं रेकॉर्ड केलं होतं पण ते बर्थडेच्या दिवशी न लावल्याने ती रागवली होती. सलमानने तिची नाराजी दूर करण्यासाठी तिला ही अलिशान गाडी गिफ्ट केल्याचं बोललं जात आहे.