लुलिया वंतूर

'किती सुंदर जोडी, लग्न का करत नाही'? लूलिया वंतूरच्या कुटुंबासोबत दिसला सलमान, फोटो व्हायरल

 बॉलिवूड अभिनेता सलमान खानने लुलिया वंतूरच्या वडिलांच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. सलमानने लुलिया वंतूरच्या कुटुंबासोबत पोज दिली. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Dec 9, 2024, 06:22 PM IST

लुलियासाठी सलमान बांधतोय शानदार फार्म हाऊस

सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतुर यांची लव्हस्टोरी सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीचा चर्चेचा विषय बनलीये. 

Jul 23, 2016, 11:04 AM IST

लग्नाच्या बातम्यांवर सलमानचं स्पष्टीकरण

बॉलीवूड अभिनेता सलमान खान लवकरच लग्न करणार असल्याच्या बातम्या गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहेत.

May 20, 2016, 08:27 PM IST

फोटो : सलमानच्या लग्नाच्या बातम्यांवर शिक्कामोर्तब

बऱ्याच दिवसांपासून दबंग स्टार सलमान खान आणि लुलियाच्या नियोजित लग्नाच्या बातम्या तुमच्या कानावर पडल्या असतील. पण, या बातम्यांवर शिक्कामोर्तब करणारा एक फोटो समोर आलाय. 

May 12, 2016, 12:16 PM IST

सलमान खान गर्लफ्रेंडसोबत शोमध्ये दिसणार एकत्र

सलमान खान आणि त्याची गर्लफ्रेंड लुलिया वंतूर हे दोघेही बॉलीवूडमध्ये वेगवेगळ्या कारणावरून चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा दोघांची चर्चा सुरू झाली आहे. दोघेही एका शोमध्ये एकत्र दिसणार असल्याचं बोललं जात आहे.

Jan 20, 2016, 09:34 PM IST

सलमानने गर्लफ्रेंड लुलिया वंतूरला दिलं मोठं गिफ्ट

बॉलीवूडचा दंबग खान यांने त्याच्या गर्लफ्रेंडला खूपच मोठं गिफ्ट दिलं आहे. एका वेबसाईडने दिलेल्या बातमीनुसार सलमानने लूलिया वंतूर हिला एक अलिशान गाडी गिफ्ट केली आहे. 

Jan 12, 2016, 07:30 PM IST