'शानदार'साठी शाहीद आणि आलियाचे सेल्फी...

आगामी मुव्ही शानदार च्या शुटींगदरम्यान लंडनमध्ये शाहीद आणि आलीयाने घेतला सेल्फीचा आनंद

Updated: Nov 11, 2014, 03:58 PM IST
'शानदार'साठी शाहीद आणि आलियाचे सेल्फी... title=

मुंबई : आगामी मुव्ही शानदार च्या शुटींगदरम्यान लंडनमध्ये शाहीद आणि आलीयाने घेतला सेल्फीचा आनंद


 

गंतव्य लग्न ही कॉन्सेप्ट असणारा हा बॉलीवूडमधील पहीलाच सिनेमा ठरणार आहे.

करण जोहर या सिनेमाचा निर्माता आहे तर विकास बेहेल हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. लवकरच हा सिनेमा पेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.