सोनाक्षीचा एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा एक एमएमएस व्हीडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हीडिओ तिचा आहे की तिच्या सारखी दिसणाऱ्या मुलीचा आहे, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

Updated: Apr 16, 2015, 01:12 PM IST
सोनाक्षीचा एमएमएस सोशल मीडियावर व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिचा एक एमएमएस व्हीडिओ व्हायरल झाला आहे. मात्र, हा व्हीडिओ तिचा आहे की तिच्या सारखी दिसणाऱ्या मुलीचा आहे, याबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे.

बदलापूर सिनेमाची हिरोईन राधिका आपटे हिचाही एक एमएमएस व्हीडिओ व्हायरल झाला होता. आता सोनाक्षीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. मात्र, हा सोनाक्षीचा आहे की नाही, याबाबत माहिती नाही. दरम्यान, दक्षिणकडील एका मुलीचा असू शकतो. ती सोनाक्षी सारखी दिसते, असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

या व्हीडिओ जी तरुणी दिसत आहे ती सोनाक्षी सारखीच दिसत आहे. त्यामुळे हा व्हीडिओ खोटा असल्याचे म्हटले आज आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.