बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने एक नवीन व्हिडिओ शेअर केला असून, त्याद्वारे तिने पुन्हा एकदा इंडस्ट्री आणि दुहेरी विचारसरणी बाळगणाऱ्यांविरुद्ध आवाज उठवला आहे. कंगना रणौतने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कंगणा काय म्हणाली यासंदर्भात सविस्तर तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहोत.
आता अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोनमला पाठिंबा दर्शवला आहे. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानेही तिच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ पोस्ट केला आहे यामध्ये तिने सोनम वांगचुक यांच्यावर भाष्य केले आहे. व्हिडिओमधे सोनाक्षी सिन्हा सोनम वांगचुक यांच्यासंदर्भात काय म्हणाली यासंदर्भात सविस्तर वाचा.
Sonakshi's Angry post for Air India : सोनाक्षी ज्या एअर इंडियाच्या फ्लाइटने प्रवास करणार होती, ती तब्बल 6 तास उशिराने उड्डाण झाली; अभिनेत्रीने संताप व्यक्त केला.
Kajol Comment About Condom: अभिनेत्रीने तीच होस्ट करत असलेल्या कार्यक्रमामध्ये कंडोमबद्दल केलेलं विधान ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
सोनाक्षी सिन्हाचे नाव अभिनयासोबतच गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील चमकावले आहे. जाणून घ्या सविस्तर
Sonakshi Sinha-Zaheer Iqbal : सोनाक्षीनं सांगितलं की अबुधाबी ट्रिप खास आहे, कारण ती पहिल्यांदाच मशीदीला भेट देणार आहे.
Sonakshi Sinha living seperate: जून 2024 मध्ये सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालसोबत विवाहबद्ध झाली. लग्नानंतर ती सासरच्या कुटुंबासोबत राहत नाही, अशी चर्चा सुरू आहे.
Jataadhara Movie: सोनाक्षी सिन्हाच्या आगामी दक्षिणात्य चित्रपट 'जटाधारा' विषयीचे किस्से एकुन तुम्हाला धक्काच बसेल. क्लायमॅक्स सीन शूट करण्यासाठी लागलेला वेळ, दिवस सगळंच जाणून घ्या एका क्लिक वर
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. अशातच तिने तिच्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव शेअर केलाय.
Sonakshi Sinha Birthday Special: बॉलिवूडची 'दबंग गर्ल' सोनाक्षी सिन्हा आज तिचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 जून 1987 रोजी जन्मलेली सोनाक्षी सिन्हा ही अभिनेता आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांची मुलगी आहे. सोनाक्षीच्या कारकिर्दीच्या सुरुवातील तिला अनेकांच्या टीका आणि बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला.
Sonakshi Sinha Kurti Price : सोनाक्षी सिन्हानं नवऱ्यासोबत लावली होती सलमान खानच्या ईद पार्टीमध्ये हजेरी... यावेळी सोनाक्षीनं परिधान केलेल्या कुर्तीनं वेधलं सगळ्यांचं लक्ष
Sonakshi Sinha on In Laws :सोनाक्षी सिन्हानं एका व्हिडीओमध्ये माहेरच्या आणि सासरच्या लोकांविषयी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.
Sonakshi Sinha- Zaheer Iqbal :सोनाक्षी सिन्हा - झहीर इक्बालचं लग्न झाल्यानंतर अभिनेत्री बदलला का? त्यावर उत्तर देत सोनाक्षी म्हणाली...
अभिनेता झहीर इक्बाल अलीकडेच त्याच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थित होता. जिथे त्याची पत्नी सोनाक्षी सिन्हा देखील पोहोचली होती.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीने काही वर्षांपूर्वी 14 कोटींना घर खरेदी केले होते. मात्र, आता ते घर विकून अभिनेत्रीने 61 टक्के नफा कमवला आहे.
Sonakshi Sinha :अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने देखील मुंबईतील तिचा आलिशान बंगला विकून कोट्यवधींचा फायदा करून घेतला आहे.
अक्षय कुमार, जो बॉक्स ऑफिसवर आपल्या यशस्वी चित्रपटांनी ओळखला जातो, त्याने 2012 मध्ये एक चित्रपट बनवला, जो त्याच्या करिअरमधील एक मोठा फ्लॉप ठरला. या चित्रपटाला अक्षय कुमारने प्रोड्यूस केले होते, परंतु तो स्वतः त्याचे प्रमोशन करण्यास नकार देऊन फारसे त्या चित्रपटाकडे लक्ष दिले नाही. या चित्रपटाचे अपयश अक्षय कुमारच्या आयुष्यातील एक विलक्षण अनुभव ठरला.
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने नुकतेच झहीरसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे ती सध्या ट्रोल होताना दिसत आहे.
Sonakshi Sinha- Zaheer Iqbal Video With Lion :सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या रुमसमोर येऊन थांबला सिंह, डरकाळी ऐकताच घाबरली सोनाक्षी...
एका कार्यक्रमात कुमार विश्वासने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाबाबत टिपणी केली होती. यावरुन वाद पेटला असून काँग्रेस नेता सुप्रिया श्रीनेत सोनाक्षीच्या सपोर्टमध्ये उतरल्या आहेत. हा वाद नेमका काय? रामायणाचा का होतोय उल्लेख?
Sonakshi Sinha : सोनाक्षी सिन्हानं एका मुलाखतीत अभिनेत्रींनाच सतत स्ट्रगल करावं का लागतं यावर वक्तव्य केलं होतं.