सोशल मीडियावर व्हायरल झाले सोनाली राऊतचे सेमी न्यूड फोटो

Updated: Nov 25, 2014, 04:35 PM IST

नवी दिल्ली :  बिग बॉसच्या घरातील सदस्य असलेली सोनाली राऊत आजकाल सोशल मीडियामध्ये खूप चर्चिला जाणारा विषय बनली आहे. सोनाली सध्या चर्चेत असल्याचे कारण म्हणज एक फोटोशूट ज्यात अभिनेता रणबीर सिंहसमोर टॉपलेस पोझमध्ये उभी आहे. 

सोनाली या फोटोमध्ये आपल्या टॉपलेस दिसत आहे. तर इतर काही फोटोमध्ये सोनाली अत्यंत मादक अंदाजात दिसत आहे. 

जेव्हापासून सोनाली बिग बॉसच्या घरात आली आहे, तेव्हापासून हे फोटो व्हायरल होत आहे. सोनाली आणि रणबीरचे हे फोटोशूट एका फॅशन मॅग्झीनसाठी करण्यात आला होते. तीन वर्षांपूर्वी करण्यात आलेले हे फोटोशूट अचानक व्हायरल झाले आहे. 

सोनाली प्रत्येक आठवड्यात बिग बॉसमध्ये नॉमिनेट करण्यात येते, पण वोटिंगमुले ती नेहमी वाचते. त्यामुळे फुटेज देण्यासाठी आणि बिग बॉसच्या घरात तीला टिकवून ठेवण्यासाठी सोनालीच्या फॅन्सने हे जाणून बुजून हे फोटो व्हायरल केल्याची चाल असल्याचे बोलले जात आहे. 

जेव्हा सलमानने बिगबॉसमध्ये सोनालीला विचारले की, तू घरातून बाहेर जाणार का तर सोनालीने सांगितले की, मला २०० टक्के  खात्री आहे की मी बिग बॉसच्या घरातून बाहेर जाणार नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.