नवी दिल्ली : देशभरात पॉर्न साइट्सवर बंदीच्या निर्णयावर लोकांची नाराजी आणि उद्रेक दिसत आहे. आपली भडास काढण्यासाठी लोक सोशल मीडियाचा आधार घेत आहे. यात बॉलिवूड अभिनेत्रीचा समावेश आहे.
सोनम कपूरने ट्विट करून 'पॉर्न की बात' करणाऱ्यांवर टीकेची झोड उठवली आहे. तीने ट्विट केले की, त्या मुर्खांवर बंदी घातली पाहिजे, ते विचार करतात की बंदी घातल्यानंतर भारतीय मानसिकता बदल होईल.
चेतन भगत, आदित्य चोपडा आणि राम गोपाल वर्मा सारख्या व्यक्तींनी या निर्णयाचा विरोध केला आहे.
Ban idiots who think banning things is going to make a difference to Indian mentality.. #sooverthisgovt #NextBanIdea #sick #ashamed
— Sonam Kapoor (@sonamakapoor) August 3, 2015
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.