मुख्यमंत्र्यांवर संतापला सोनू निगम! Video शेअर करत म्हणाला, '...तर कार्यक्रमाला येऊच नका!'
Video Sonu Nigam Lashes Out Chief Minister: सोशल नेटवर्किंगवर सोनू निगमने एका व्हिडीओ पोस्ट करत उघडपणे मुख्यमंत्र्यांविरोधात आपली नाराजी व्यक्त केली आहे. नेमकं घडलं काय पाहा
Dec 11, 2024, 08:39 AM IST'कोई नाचनेवाली बोलती है...' वड्डेटीवार यांना संताप अनावर, कंगनावर भडकले
कंगनाच्या वक्तव्यावर विजय वड्डेटीवारांच स्फोटक विधान
Nov 17, 2021, 01:17 PM ISTकाही तरी लाज बाळगा.... मालदीवला जाणाऱ्या कलाकारांवर भडकला नवाजुद्दीन
संपूर्ण देश संकटात असताना कलाकार मात्र आपल्याच आनंदात
Apr 24, 2021, 08:43 PM ISTराजू शेट्टींचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर, 'शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर....'
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राजू शेट्टी यांच्या वाट्याला आलेल्या आमदारकीवरुन त्यांना चांगलाच टोला लगावला होता. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळणारी तुटपुंजी रक्कम आणि राज्यातील शेकऱ्यांपुढे असणारं युरियाच्या कमी पुरवठ्याचं संकट या गोष्टी अधोरेखित करत आमदार झाल्यावरच शेकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देणार असल्याचं दिसतं असा टोला पाटील यांनी लगावला. ज्यानंतर आता राजू शेट्टी यांनी ट्विट करत पाटील यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
Jul 17, 2020, 06:51 PM IST'शेतकरी नेता म्हणवून घेणारे आमदारकी मिळणार असल्याचं कळताच शांत'
चंद्रकांत पाटील यांचा राजू शेट्टींना टोला
Jul 17, 2020, 02:54 PM IST
'सरकारचं अपयश झाकण्यासाठी संजय राऊत लेख लिहून लक्ष विचलित करतात'
संजय राऊ यांना निशाण्यावर घेत...
Jul 6, 2020, 03:54 PM ISTCorona : धोनीच्या मदतीवर टीका करणाऱ्यांवर साक्षी भडकली
देशभरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
Mar 27, 2020, 09:57 PM ISTचीनवर संतापला पीटरसन, 'जगात लॉकडाऊन आणि ते जिवंत कुत्रा खाताय'
चीनमधील व्हिडिओ पाहून संतापला पीटरसन
Mar 24, 2020, 11:29 AM ISTआझम खान यांच्या अश्लील शेरेबाजीवर भडकल्या रेणुका शहाणे
त्यांना उमेदवारीच देता कामा नये...
Apr 16, 2019, 04:27 PM ISTमुलीच्या कपड्यांवरून टीका करणाऱ्यांना अजयने खडसावलं
ती फक्त १४ वर्षांची आहे.
Apr 8, 2019, 05:27 PM ISTबहिणीला ट्रोल करणाऱ्यांना अर्जुनचे खडे बोल, म्हणाला F****
पाहा तो नेमकं काय म्हणाला आहे...
Nov 28, 2018, 11:36 AM ISTटी-१ वाघिणीला ठार केल्याने केंद्रीय मंत्री मनेका गांधी संतापल्या
ट्विट करुन संताप केला व्यक्त
Nov 4, 2018, 06:50 PM ISTCID मधील दयाला का आला राग...
सोनी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय शो सीआयडी 27 ऑक्टोबरपासून बंद होत आहे. या शोला 21 वर्षे झाली आहेत. अचानक हा शो बंद केल्याचा निर्णय घेतल्यामुळे चाहते आणि कलाकारांना मोठा धक्का बसला आहे. मालिकेतील कलाकारांनाही कळत नाही की सोनी वाहिनीने असा निर्णय का घेतला आहे.
Oct 25, 2018, 01:51 PM ISTहे तर ‘बाई’ला नाचविणारे सरकार - अजित पवार
आम्हालाही गाय प्रिय आहे त्याबाबत कायदा केला. आम्हाला वाईट नाही वाटले; पण हजारो कुटुंबांचा विचार करून आम्ही ‘डान्स बार बंदी’चा घेतलेला निर्णय या सरकारने उलथवून पुन्हा ‘डान्स बार’ला परवानगी दिली. गायीला वाचविणारे आणि पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच जोरदार टाळ्या पडल्या.
Apr 3, 2018, 08:14 PM ISTये मुल्क हमारे बाप का है मिस्टर मोदी... ओवैसींनी औरंगाबादेत सुनावले...
निर्भया प्रकरणानंतर अस ठरलं की बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा दिली जाईल असे म्हटल तरी बलात्कार प्रमाण कमी झालं नाही, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबादमध्ये म्हटले आहे.
Jan 22, 2018, 10:52 PM IST