परफॉर्मन्स सुरू असताना पाय अडखळून सुनिधी धाडकन पडली

तुम्ही पाय अडकून पडलात... आणि तुम्हाला अशा अवस्थेत कुणी पाहिलं तर... किंवा हाच प्रसंग एखाद्या स्टेजवर घडला तर... 

Updated: Jul 6, 2016, 04:16 PM IST
परफॉर्मन्स सुरू असताना पाय अडखळून सुनिधी धाडकन पडली title=

मुंबई : तुम्ही पाय अडकून पडलात... आणि तुम्हाला अशा अवस्थेत कुणी पाहिलं तर... किंवा हाच प्रसंग एखाद्या स्टेजवर घडला तर... 

अशीच वेळ आली प्रसिद्ध गायिका सुनिधी चौहान हिच्यावर... अमेरिकेत झालेल्या एका कार्यक्रमात सुनिधी अडखळली आणि ती स्टेजवरच सगळ्यांसमोर पडली...

पण, यामुळे तिचा आत्मविश्वास मात्र कमी झाला नाही... त्याच अवस्थेत तिनं स्वत:ला सावरलं... आणि परफॉर्मन्सही सुरू ठेवला... यासाठी तिचं कौतुक व्हायलाच हवं. 

हा व्हिडिओ स्वत: सुनिधीनं आपला व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. 
 
 

I fell in love with you last night #NABC

A video posted by Sunidhi Chauhan (@sunidhichauhan5) on