सनी लिऑनच्या फॅन्सने विचारले, माझ्यासोबत रात्र घालवणार का?

सनी लिऑन नेहमी आपल्या अदांनी बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनलेली असते. तिच्या संदर्भातील प्रत्येक गोष्ट तिच्या फॅन्सला जाणून घ्यायच्या असतात. सनीदेखील आपल्या फॅन्सची खूप काळजी घेते. तेव्हाच तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना ती खुलेपणाने उत्तरं देते. 

Updated: Aug 26, 2015, 09:22 PM IST
सनी लिऑनच्या फॅन्सने विचारले, माझ्यासोबत रात्र घालवणार का? title=

मुंबई : सनी लिऑन नेहमी आपल्या अदांनी बॉलिवूडमध्ये चर्चेचा विषय बनलेली असते. तिच्या संदर्भातील प्रत्येक गोष्ट तिच्या फॅन्सला जाणून घ्यायच्या असतात. सनीदेखील आपल्या फॅन्सची खूप काळजी घेते. तेव्हाच तिच्या चाहत्यांच्या प्रश्नांना ती खुलेपणाने उत्तरं देते. 

अधिक वाचा : पूनम पांडेच्या 'हॉट अँड सेक्सी' योगाला ४३ लाख लोकांनी पाहिले

सनी लिऑनला ट्विटरवर अनेकांनी प्रश्न विचारले, त्या प्रश्नांना उत्तर देणारा एक व्हिडिओ सनीने रेकॉर्ड केला, त्याला यू-ट्यूबवर २५ लाख पेक्षा अधिक जणांनी पाहिला आहे. 

यात एका फॅन्सने आपली सर्व हद्द सोडली आणि विचारले की तू माझ्यासोबत रात्र घालवणार का?  

अधिक वाचा : सनी सोबत काम करण्यासाठी सोहा घाबरली

सनी लिऑनचे मजेदार उत्तर ऐकण्यासाठी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 

सनी लिऑनने या व्हिडिओमध्ये सनी देओलचा 'ढ़ाई किलो हाथ' म्हणून दाखविला. 

पाहू या मजेदार व्हिडिओ 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.