मी भाग्यशाली : सनी लिऑन

अरबाज खान सोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी भाग्यसाली आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सनी लिऑन हिने दिलेय. 'तेरा इंतजार' हा अरबाजबरोबरचा तिचा सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Updated: Jun 1, 2016, 02:05 PM IST
मी भाग्यशाली : सनी लिऑन title=

मुंबई : अरबाज खान सोबत काम करण्याची संधी मिळाल्याने मी भाग्यसाली आहे, अशी प्रतिक्रिया अभिनेत्री सनी लिऑन हिने दिलेय. 'तेरा इंतजार' हा अरबाजबरोबरचा तिचा सिनेमा लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

अरबाजसोबत काम करायला संधी मिळत आहे. याबाबत मी उत्साही आहे. लोकांमधून अफवा पसरत आहे. मात्र, मी त्याकडे लक्ष देत नाही. मला माहीत नाही माझे जीवन कसे असेल. पुढे काय होईल. एखाद्या घटनेबाबत प्रमुख एक कारण असेल, असे सनी म्हणते. राजीव वालिया या हा सिनेमा आहे.

३५ वर्षीय अभिनेत्री सनी 'मस्तीजादे' आणि 'वन नाइच स्टॅंड' या सिनेमातून प्रसिद्धी झोतात आली. शाहरुख खानच्या 'रईस' या सिनेमात एका गाण्यावर डान्स करताना ती दिसेल. बॉलिवूडमध्ये मला काम करण्याची संधी मिळाल्याने मी भाग्यशाली आहे. मी या सर्वांची आभारी आहे, असे सनीने म्हटलेय.