पुणे : 'तू ही रे' चित्रपटात एकदम हटके लूकमध्ये दिसलेल्या तेजस्विनी पंडित आता रिअल लाइफमध्ये एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. तेजस्विनी पंडित हिने अभिज्ञा भावे या अभिनेत्रीसह नवा फॅशन ब्रँड लॉन्च केला आहे.
या फॅशन ब्रँडला त्यांनी 'तेजाज्ञा' असे युनिक नाव दिलं आहे. या फॅशन ब्रँडसाठी स्वतः मॉडेलिंग न करता त्यांनी प्रोफेशन मॉडेल हायर केल्या आहेत. तेजस्विनी आता रिअल लाइफमध्ये आपल्या ग्लॅमरचा उपयोग करून घेताना दिसत आहे. तेजस्विनी या ब्रँडबद्दल काय म्हणत जाणून घेऊ या या व्हिडिओमध्ये...
पाहा फोटोग्राफर नंदू धुरंधर यांनी घेतलेली तेजस्विनी आणि अभिज्ञा भावेची मुलाखत...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.