tejaswini pandit

'आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू', निकालानंतर राज ठाकरेंसाठी तेजस्विनी पंडितची भावनिक पोस्ट

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंसाठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने भावनिक पोस्ट शेअर केली आहे. 

Nov 24, 2024, 02:07 PM IST

"...घरात 'लक्ष्मी' आली"; तेजस्विनी पंडितनं चाहत्यांसोबत शेअर केली Good News

Tejaswini Pandit : तेजस्विनी पंडितनं पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली आनंदाची बातमी...

Nov 5, 2024, 10:38 AM IST

तेजस्विनी पंडीतच्या 'येक नंबर' चं मोशन पोस्टर प्रदर्शित; दिसली राज ठाकरेंची झलक

Yek Number : तेजस्विनी पंडितच्या 'येक नंबर' चं मोशन पोस्टर प्रदर्शित, राज ठाकरेंची झलक पाहताच नेटकरी म्हणाले...

Sep 4, 2024, 03:28 PM IST

'व्हेंटिलेटर’नंतर आता राजेश मापुस्कर घेऊन येणार हा चित्रपट... तेजस्वीनी पंडीत आणि झी स्टुडिओज् देणार साथ

Tejaswini Pandit Zee studios Nadiadwala Grandson Entertainment's Marathi Movie : तेजस्विनी पंडित आणि नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंट एकत्र येण्याने मराठी सिनेसृष्टीत धमाका उडणार, याची कल्पना आधीपासून प्रेक्षकांना आली होती. 

Aug 18, 2024, 01:40 PM IST

मराठीनंतर आता 'या' दाक्षिणात्यपटात दिसणार तेजस्विनी पंडित!

Tejaswini Pandit In South Indian : तेजस्विनी पंडित आता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात...

Aug 12, 2024, 05:28 PM IST

'पुरंदरचा तह…पण राजा वर विश्वास कायम', तेजस्विनी पंडित स्पष्टच बोलली

तेजस्विनीने शेअर केलेल्या फोटोत छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह का आणि कशासाठी केला? त्यामागील कारण काय होते? याबद्दलही नमूद करण्यात आले आहे.

Mar 22, 2024, 06:05 PM IST

मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त मराठमोळ्या अभिनेत्रीची पोस्ट, राज ठाकरेंच्या फोटो पोस्ट करत म्हणाली '18 वर्षे...'

तिने राज ठाकरे यांचा खास फोटोही पोस्ट केला आहे. यात तिने मनसे पक्षासाठी पोस्टही शेअर केली आहे.

Mar 9, 2024, 05:37 PM IST

'आणखी एक मोठी उडी...', तेजस्विनी पंडितचे चाहत्यांना गोड सरप्राईज, पोस्ट चर्चेत

तेजस्विनी पंडित ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तेजस्विनीने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

Mar 8, 2024, 09:10 PM IST

'महाराष्ट्र असा कधीच..', कायदा सुव्यवस्थेबद्दल मराठी अभिनेत्रीची पोस्ट; म्हणाली, 'आता सर्रास खून..'

Marathi Actress Worried About Law And Order Situation In Maharashtra: "मराठी कला क्षेत्रातील बहुतांशी कलाकार जिथे सत्ताधीशांच्या वळचणीला उभे राहण्यात धन्यता मानतात. तिथे तुमच्यासारखी कणा असलेली माणसं बघून अभिमान वाटतो," अशी प्रतिक्रिया या पोस्टवर एका चाहत्याने नोंदवली आहे.

Feb 26, 2024, 10:14 AM IST

बहुचर्चित ‘एकदा येऊन तर बघा’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकची घोषणा, निर्माते म्हणाले 'लवकरच स्टारकास्ट...'

प्रसाद खांडेकर दिग्दर्शित ‘एकदा येऊन तर बघा’ या चित्रपटात तब्बल १६ विनोदवीर कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेक करण्यात येणार आहे. 

Feb 21, 2024, 09:02 PM IST

अभिनयानंतर तेजस्विनी पंडित बनली बिझनेस वुमन; नव्या व्यवसायात पदार्पण

अभिनेत्री तेजस्विनी पंडित नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नेहमीच तेजस्विनी तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी काही ना काही शेअर करत असते. सोशल मीडियावर तिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. 

Jan 31, 2024, 06:34 PM IST

'लोकशाही धाब्यावर! हुकूमशाहीचा उदय की..'; 141 खासदारांच्या निलंबनानंतर सरकावर संतापली मराठी अभिनेत्री

141 MP Suspended Marathi Actress Angry: शुक्रवारी 13, सोमवारी 78 आणि मंगळवारी 49 खासदारांना निलंबित करण्यात आल्यानंतर या मराठी अभिनेत्रीने थेट सोशल मीडियावरुन आपला संताप व्यक्त केला आहे.

Dec 20, 2023, 10:37 AM IST

'...पुरूषाच्या पावतीची गरज नाही'; दुसऱ्या लग्नाबद्दल तेजस्विनी पंडितचं परखड उत्तर

Tejaswini Pandit on Marriage: अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्यातही प्रेक्षकांना रूची असते. त्यातून करिअरच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्री या लग्न कधी करणार असा प्रश्नही त्यांना पडलेला असतो. सध्या अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिनं यावर आपलं स्पष्ट मतं मांडलं आहे. 

Oct 25, 2023, 03:37 PM IST