टायगर श्रॉफने केला लोकलमधून प्रवास

बॉलिवूड सेलिब्रिटी प्रमोशनसाठी काय नाही करत ? वेगवेगळ्या प्रकारे कलाकार आपल्या सिनेमाचं प्रमोशन करतात. काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला. ज्यामध्ये तो मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करतांना दिसत आहे. टायगरने आधी वसईमध्ये शूटिंग पूर्ण केली आणि त्यानंतर तो कारने वसई रेल्वे स्थानकावर पोहोचला.

Updated: Mar 8, 2017, 11:36 AM IST
टायगर श्रॉफने केला लोकलमधून प्रवास title=

मुंबई : बॉलिवूड सेलिब्रिटी प्रमोशनसाठी काय नाही करत ? वेगवेगळ्या प्रकारे कलाकार आपल्या सिनेमाचं प्रमोशन करतात. काही दिवसांपूर्वी टायगर श्रॉफने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ टाकला. ज्यामध्ये तो मुंबईच्या लोकलमध्ये प्रवास करतांना दिसत आहे. टायगरने आधी वसईमध्ये शूटिंग पूर्ण केली आणि त्यानंतर तो कारने वसई रेल्वे स्थानकावर पोहोचला.

टायगरने जनरल डब्यामध्ये बसून प्रवास केला. पण त्याला तोंड लपवून प्रवास करावा लागला. टायगर हा मायकल जॅक्सनचा खूप मोठा फॅन आहे. टायगरने ही गोष्ट स्विकारली आहे. सबिर खान दिग्दर्शित 'मुन्ना मायकल' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी हा देखील या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आहे.

 

Haven't done this in a while! Love train rides! #vasaitobandra #postclimaxaction #munnamichael

A post shared by Tiger Shroff (@tigerjackieshroff) on