मुंबईची पहिली Non AC लोकल कशी असणार? पाहा फोटो, दरवाजे बंद झाल्यावर हवेचं काय? केलाय मोठा बदल
Mumbais First Non Ac Local: मुंबईकर मागील अनेक दिवसांपासून प्रतिक्षा करत असलेली नॉन एसी लोकल अखेर ताफ्यात दाखल झाली. ही लोकल नेमकी कशी असणार आहे पाहा.
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; कोणत्या गाड्या रद्द?
Mumbai Local News : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या रविवारी 12 एप्रिल 2026 ला सुट्टीच्या दिवशी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे रविवारी लोकल ट्रेनचे वेळापत्रक पाहून घराबाहेर पडा. नाहीतर तुम्हाला नाहक त्रास सहन करावा लागेल.
Mumbai Western Railway News: ‘सखी’ उपक्रमामुळे महिला प्रवाशांना मोठा दिलासा; पश्चिम रेल्वेवर RPF ची नवी सुरक्षा यंत्रणा
Mumbai Western Railway News: पश्चिम रेल्वेच्या उपनगरी मार्गांवर प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या मदतीला आता 'सखी' धावून येणार आहे. पश्चिम रेल्वेवर RPF ची नवी सुरक्षा यंत्रणा सज्ज झाली असून यामुळे महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार आहे.
Mumbai News: मुंबई लोकलच्या मोटरमनने गमावली नोकरी, कारण फारच विचित्र; नेमकं 11 वाजता घडलं काय?
Mumbai Local Train News: मुंबईची लाईफलाइन असलेल्या लोकल ट्रेनचे मोटरमन सामान्यपणे संप, मागण्या आणि आंदोलनामुळे चर्चेत असतात. मात्र सध्या एक मोटरमन अगदी विचित्र कारणासाठी नोकरी गेल्याने चर्चेत आहेत. नेमकं या प्रकरणात घडलं काय ते पाहूयात...
VIDEO: राखीव डब्यात शिरले अन् दिव्यांग प्रवाशालाच बेदम मारहाण, ट्रेनखाली फेकण्याचा प्रयत्न;दादर ते कुर्ला दरम्यान नेमकं काय घडलं?
Mumbai Local Passanger Attacked: भायखळा स्टेशनवरून काही सक्षम प्रवासी ट्रेनमध्ये चढले. त्यांची दिव्यांग प्रवाशांसोबत बाचाबाची झाली. यानंतर सक्षम प्रवाशांनी दोन्ही पायांना पोलिओ झालेल्या दिव्यांग व्यक्तीला लक्ष्य केले.
टिटवाळा स्थानकात पंजाब मेलखाली येऊन एका व्यक्तीचा मृत्यू; बंद फाटकात काय घडलं?
Central Railway Accident : टिटवाळा स्थानकात दुर्दैवी अपघात; पंजाब मेलखाली व्यक्तीचा मृत्यू. घटनेनंतर प्रवाशांत भीतीचे वातावरण; रेल्वे वाहतूक तासभर प्रभावित. नेमका कसा घडला हा अपघात? जाणून घ्या...
Maharashtra Breaking News Live Today 23 February 2026 : नांदेडमध्ये विज कोसळून महिला शेतकऱ्याचा मृत्यू
Maharashtra Breaking News Live Today 23 February 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पापकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असतानाच स्थानिक पातळीवर राज्यात घडणाऱ्या अनेक घडामोडी सामान्यांचं लक्ष वेधत आहेत. त्याच सर्व घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.
मुंबईकरांसाठी खुशखबर! 15 नव्या लोकल फेऱ्यांची भर; जाणून घ्या कोणत्या स्थानकांदरम्यान धावणार नवीन लोकल
Mumbai Local: मुंबईतील रोजचा लोकल प्रवास अनेकांसाठी धावपळीचा आणि दमवणारा ठरतो. हीच अडचण लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मोठा बदल जाहीर केला आहे. 19 फेब्रुवारीपासून अतिरिक्त एसी आणि नॉन एसी लोकल सुरू झाल्याने प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि सुखकर प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. सविस्तर जाणून घ्या...
Mumbai Local Control Room: कशी ठरते मुंबई लोकलची वेळ? प्रत्येक मिनिटाला बदलंत गणित; कंट्रोल रुमची संपूर्ण कहाणी!
Mumbai local control room:मुंबईची लोकल ट्रेन केवळ आधी ठरवलेल्या टाइमटेबलवर अवलंबून नसते. वेस्टर्न रेल्वेच्या टीएमएस कंट्रोल रूममधील अधिकारी प्रत्येक मिनिटाला नवीन निर्णय घेतात आणि त्यानुसार सर्व गाड्या चालवतात.
'बाबा बंगाली'ला अटक... लोकलमध्ये अडचणी सोडवण्याचा दावा करणाराच अडचणीत; अड्ड्यावर पोलिसांना काय सापडलं?
Mumbai Local Train Baba Bangali Arrested: तुम्हीसुद्धा लोकल ट्रेनमध्ये अनेकदा 'बाबा बंगाली' नावाने पोस्टर्स आणि जाहिराती पाहिल्या असलतील. या जाहिरातींमागील मास्टर माईंडला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अड्ड्यावर काय सापडलं जाणून घ्या...
मुंबई लोकलमध्ये परप्रांतीयांची मुजोरी; AC Local मध्ये 'काट डालूंगा' म्हणत जवानाला मारहाण, कुठे घडला हा प्रकार?
Mumbai Local Train Crime News : धावत्या लोकलमध्ये जवानाला मारहाण. कुठं गेली रेल्वे प्रवासातील सुरक्षितता? सामान्य प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अनुत्तरितच. प्रशासन काय करतंय?
Mumbai Local: अखेर मुंबई लोकलचा चेहरामोहरा बदलणार! लवकरच प्रवाशांच्या सेवेत 'या' रुपातील ट्रेन
Mumbai News: मुंबईच्या दैनंदिन प्रवासाशी संबंधित एक मोठा बदल लवकरच समोर येणार आहे. नव्या प्रकारची ट्रेन, वेगळ्या सुविधा आणि प्रवाशांसाठी काही खास सोयी यामुळे लोकलचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलू शकतो, पण नेमकं काय होणार हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
Mumbai Local News: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना मोठा झटका! १०० पेक्षा जास्त गाड्या रद्द, प्लॅटफॉर्मवर मोठी गर्दी होण्याची शक्यता; पाहा लेटेस्ट अपडेट...
Mumbai Local Train Western Railway Latest Updates: मंगळवारी 20 जानेवारी रोजी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना लोकल सेवा रद्द झाल्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागलं. मंगळवारी जवळपास 102 लोकल रद्द करण्यात आल्या होत्या.
Good News : लेटमार्क, उशीर...'यात्रीगण हमें खेद है' सारं काही इतिहास जमा; कारण....
मुंबईतील दादरला नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) ला जोडणारा समर्पित फ्रेट कॉरिडॉर लवकरच तयार होणार आङे. एप्रिलमध्ये त्याचे काम सुरू होईल. त्याच्या लाँचमुळे मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कची वक्तशीरता अंदाजे 2 टक्क्यांनी सुधारण्याची अपेक्षा आहे.
Mumbai Mega Block: मुंबईकरांनो उद्याची काम आजच प्लॅन करा! रविवारी 'या' रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक
Mumbai local train Sunday 18 January Mega Block: नेहमीप्रमाणे मुंबई लोकल रेल्वेचा मेगा ब्लॉग रविवारी असणार आहे. १८ जानेवारी २०२६ रोजी घेतला जाणाऱ्या मेगा ब्लॉगमुळे तुमच्या कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून आधीच ब्लॉग विषयी माहिती जाणून घ्या.
Mumbai Local : CSMT-कल्याण मार्गावर पहिल्यांदाच धावणार अशी खास लोकल, मध्य रेल्वेच्या प्रवशांसाठी खुशखबर
Mumbais First Non Ac Local: मुंबईकरांसाठी लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी, मध्य रेल्वेने स्वयंचलित बंद दरवाजे असलेल्या नॉन-एसी लोकल ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेतला. ही लोकल ट्रेन आता पूर्णपणे तयार आहे आणि लवकरच सीएसएमटी-कल्याण मार्गावर तिची पहिली ट्रायल रन सुरू होईल.
वर्षातील पहिल्या रविवारी मुंबईकरांना होणार त्रास, जाणून घ्या ब्लॉकविषयक माहिती
Mumbai Local Sunday Mega Block : मुंबईत शनिवार आणि रविवारी लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक असेल. दोन्ही दिवशी सुमारे 260 लोकल ट्रेन रद्द केल्या जातील. मेगा ब्लॉक कुठे असेल आणि त्याच्या वेळा काय असतील याबद्दल जाणून घ्या.
लोकल प्रवाशांसाठी मोठी बातमी! आता प्रवाशांना UTS वरून काढता येणार नाही पास; 'या' अॅपचा करा वापर
Mumbai Local Train Monthly Pass Booking Discontinued On UTS App: मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. त्यांना आता UTS अॅपवरून त्यांचा पास काढता येणार नाही.
सेलिब्रेशनला वेळेची मर्यादा नाही! 31 डिसेंबरला रात्रभर धावणार मुंबई मेट्रो- लोकल, बेस्टच्याही विशेष फेऱ्या
मुंबईत नववर्षाच्या पूर्वसंध्येला होणाऱ्या उत्सवाची तयारी जोरात सुरू आहे. ३१ तारखेच्या रात्री उशिरापर्यंत पार्ट्या सुरू राहतील. गर्दी वाढेल आणि लोकांना प्रवास करण्यासाठी साधनांची आवश्यकता असेल. यासाठी मुंबई मेट्रो आणि लोकल ट्रेन सेवा सुरू राहतील. बेस्ट बसेस देखील जादा धावतील.
लेट मार्कचं टेन्शनच नाही! 2026 मध्ये मुंबईकर ऑफिसला पोहोचणार झटपट पटापट; कारण...
Mumbai Local Train News 2026: पुढील वर्षापासून मुंबईकरांना ऑफिसमध्ये लागणारा लेटमार्क इतिहास जमा होऊ शकतो. आता हे कसं शक्य आहे असा प्रश्न पडला असेल तर त्याला कारणीभूत ठरणार आहे मुंबईची लोकल ट्रेन!