'चला हवा येऊ द्या'मधील सर्वात भावनिक क्षण

Updated: Mar 31, 2016, 06:27 PM IST

मुंबई : चला हवा येऊ द्या तसा भरभरून हसवणारा कार्यक्रम आहे, मात्र मकरंद अनासुरे आणि त्याच्या वडिलांविषयी संदीप पाठकने असा काही प्रसंग सांगितला की, सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. मकरंद अनासपुरेलाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.