व्हिडिओ : मुलीला पटवण्यासाठी... आमिरच्या तोंडी शाहरुखचा डायलॉग!

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलच्या जाहिरातीत दिसतोय... या जाहिरातीची खास गोष्ट म्हणजे, या जाहिरातीत आमिर चक्क शाहरुखचा डायलॉग म्हणताना दिसतोय. 

Updated: Oct 29, 2015, 09:13 AM IST
व्हिडिओ : मुलीला पटवण्यासाठी... आमिरच्या तोंडी शाहरुखचा डायलॉग! title=

मुंबई : बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या एका ऑनलाईन शॉपिंग पोर्टलच्या जाहिरातीत दिसतोय... या जाहिरातीची खास गोष्ट म्हणजे, या जाहिरातीत आमिर चक्क शाहरुखचा डायलॉग म्हणताना दिसतोय. 

'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' या शाहरुख खान आणि काजोलच्या सिनेमातील ' पलट, पलट' हा डायलॉग या जाहिरातीतही वापरण्यात आलाय. 
  
एका मुलीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी आमिरनं शाहरुखचा डायलॉग वापरलाय. या जाहिरातीत आमिर आपल्या मित्रांसोबत उभं राहून शायरी म्हणतानाही दिसतोय... आमिरचा हा अंदाज प्रेक्षकांनाही आवडलाय.

व्हिडिओ पाहा :-

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.