बॉलिवूड अभिनेता आमिर खान यांचा सावत्र भाऊ हैदर अली खान सध्या अत्यंत कठीण परिस्थितीत जीवन जगत असल्याचा दावा त्यांची माजी पत्नी आणि अभिनेत्री ईवा ग्रोव्हर यांनी केला आहे. एका मुलाखतीत बोलताना तिने सांगितले की, हैदर अली यांच्याकडे कायमस्वरूपी राहण्यासाठी घर नाही आणि दोन वेळच्या जेवणासाठीही त्यांना संघर्ष करावा लागत आहे. कधी मित्रांच्या मदतीने तर कधी चाळीत तात्पुरता आसरा घेऊन ते दिवस काढत असल्याचे ईवा यांनी सांगितले.
Bishnoi Gang Social Media Post Threatening Aamir Khan
सोनम वांगचुक यांचे उपोषण सुरु आहे. त्यावरून अनेक सेलिब्रिटी स्वतःची मत मांडत आहेत. पण याचवेळी आमिर खानला काही प्रश्न विचारले गेले त्यावेळी तो नेमका काय म्हणाला याबद्दलचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
गौरी स्प्रॅटसोबतच्या विवाहानंतर काही राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांनी आमिर खानवर 'लव्ह जिहाद'चे आरोप केले. यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील वांद्रे येथील आमिर खानच्या घरी एका खाजगी समारंभात त्याची दीर्घकाळाची जोडीदार गौरी स्प्रॅटशी लग्न केले.आता गौरीने आमिर खानशी लग्न केल्यानंतर आता तिने धर्मांतर केले की नाही याबद्दल सोशल मिडियावर चर्चा पाहायला मिळाली आहे.
Aamir Khan wedding : बॉलिवूडच्या 'मिस्टर परफेक्शनिस्ट'च्या गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नाच्या अफवा बऱ्याच काळापासून पसरत होत्या. आता, अखेर या जोडप्याने 5 जुलै रोजी त्याच्या घरच्या व्यक्तींसोबत विवाह केला आहे.
Aamir Khan Gauri Spratt Wedding: मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूडचा आमिर खान आज 5 जुलै रोजी विवाहबंधनात अडकला. हे त्याच तिसरं लग्न आहे. या विवाह सोहळ्याचा फोटो समोर आला आहे.
Aamir khan Wedding: आमीर खान आणि गौरी स्प्राट विवाहबंधनात अडकण्यास सज्ज झाले असून, लग्नाची तयारीही सुरू झाली आहे. नेमका लग्नाचा प्लॅन कसा आणि काय आहे याची माहिती समोर आली आहे...
Aamir Khan Wedding : मिस्टर परफेक्शनिस्ट वयाच्या साठव्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार आहेत. गर्लफ्रेंड गौरीसोबत आमिर खान लग्न करणार आहे. हा विवाहसोहळा अतिशय प्रायव्हेट असणार आहे.
Aamir Khan 3 Idiots Sequel Update: आमिर खानची प्रमुख भूमिका असलेल्या '3 इडियट्स'च्या पुढल्या भागामध्ये त्याच्यासोबत त्याचे दोन नाही तीन मित्र झळकणार आहेत. हा 'चौथा इडियट' कोण असणार हे सुद्धा निश्चित झालं आहे.
Nitesh Rane on Love Jihad : मंत्री नितेश राणे यांनी बॉलिवूडच्या खान कलाकारांमुळे लव्ह जिहादच्या घटना वाढल्याचा आरोप केल्यामुळे आता हा वाद पेटला आहे. नितेश राणे नेमकं काय म्हणाले आणि या विधानाचा नाशिकमधील लव्ह जिहाद प्रकरणाचा काय संबंध पाहूया.
आमिर खान आज 61 वर्षांचे आहेत आणि त्यांच्या करिअरला चार दशके पूर्ण झाली आहेत. 'यादों की बारात' पासून ते 'लगान', '3 इडियट्स', 'दंगल' पर्यंत, त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. ते शूटिंगदरम्यान घड्याळ न बघता कामावर लक्ष केंद्रित करतात आणि मोबाइलच्या काळात पेजर वापरण्याची सवय आहे. आमिर आपल्या कामाला उच्च मानदंड ठेवतात आणि प्रत्येक भूमिकेसाठी सखोल तयारी करतात.
Lahore 1947 Movie Name Changed : बॉलिवूडमध्ये सध्या ऐतिहासिक आणि सत्य घटनांवर आधारित चित्रपटांची क्रेझ वाढताना दिसत आहे. अशातच ‘लाहोर १९४७’ या बहुप्रतिक्षित चित्रपटाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
Guess Who: बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी कारकिर्द आघाडीवर असतानाच सोडली. प्रत्येकीची कारणे ही वेगवेगळीच होती. अशीच एक अभिनेत्री आहे जिने हाउसफुल 2 रेड खिलाडी 786 सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं अन् अचानक गायब झाली, कोण आहे ही अभिनेत्री?
Aamir Khan on Salim Khan Health Updates : ज्येष्ठ कलाकार आणि लेखक गेल्या 9 दिवसांपासून लीलावती रुग्णालयात दाखल आहे. त्यांच्या आरोग्याबाबत पहिल्यांदाच आमीर खान बोलला आहे.
Mamta Kulkarni: अभिनेत्री आणि साध्य ममता कुलकर्णी यांच्या अभिनेत्रीपासून साध्वी बनण्यापर्यंतच्या प्रवासाची सर्वत्र चर्चा आहे. अलीकडील एका मुलाखतीत त्यांनी अमीर खानसोबतचा एक प्रसंग सांगितला ज्यामध्ये
Aamir Khan thrown out of his own office: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत त्याच्या ऑफिसचे सुरक्षारक्षक त्याला ऑफिसातून बाहेर काढताना दिसत आहेत.
अभिनेता आमिर खानची Ex पत्नी आणि चित्रपट दिग्दर्शिका किरण राव यांना अपेंडिक्स शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान किरण राव यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन त्याची प्रकृतीविषयी अपडेट दिली. यावेळी त्यांच्या हातावरील एका बॅंडने सगळ्यांच लक्ष वेधलं.
राजकुमार हिराणी गेल्या अनेक दिवसांपासून '3 इडियट्स'च्या सीक्वेलवर काम करत आहेत. अशातच आता या चित्रपटाबाबत शर्मन जोशीने प्रतिक्रिया दिली आहे.
काही चित्रपट असे असतात जे बॉक्स ऑफिसवर हिट होतील की नाही याची शंका असते. मात्र, असाच एक 90च्या दशकातील चित्रपट ज्याने केली प्रचंड कमाई.
आमिर खानचा गाजलेल्या ‘3 इडियट्स’ चित्रपटासंदर्भात मोठी अपडेट समोर. ‘3 इडियट्स’ नाही तर आता ‘4 इडियट्स’. चित्रपटात होणार चौथ्या कलाकाराची एन्ट्री?
नुकताच आमिर खानने 56 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडियामध्ये मोठा खुलासा केला आहे. त्याचा आगामी चित्रपट 'लाहौर 1947' हा चित्रपट धर्मेंद्र यांनी निधन होण्याच्या आधी पाहिला आणि त्यांना तो खूप आवडला असल्याचे सांगितले.