VIDEO : 'मेरी प्यारी बिंदू'चा ट्रेलर प्रदर्शित

आयुष्यमान खुराणा आणि परिणीती चोप्रा स्टारर 'मेरी प्यारी बिंदू' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.

Updated: Apr 5, 2017, 09:07 AM IST
VIDEO : 'मेरी प्यारी बिंदू'चा ट्रेलर प्रदर्शित title=

मुंबई : आयुष्यमान खुराणा आणि परिणीती चोप्रा स्टारर 'मेरी प्यारी बिंदू' या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय.

दोन भागांत या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आलाय. या सिनेमाच्या निमित्ताने आयुष्यमान आणि परिणीती पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करत आहेत.

उल्लेखनीय म्हणजे, या सिनेमासाठी परिणीतीने तब्बल 15 किलो वजन कमी केलंय. आता परिणीतीचा हा बोल्ड लूक आणि नवा अंदाज तिच्या चाहत्यांना कितपत आवडतो हे हा सिनेमा प्रदर्शित झाल्यावरचं कळेलं. 12 मेला हा सिनेमा प्रदर्शित होतोय.