व्हिडिओ : परदेशी बाला झाली 'मस्तानी दिवानी'!

संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातलं 'मस्तानी दिवानी' हे गाणं आजही तुमच्या ओठांवर असेल... 

Updated: Jun 15, 2016, 04:16 PM IST
व्हिडिओ : परदेशी बाला झाली 'मस्तानी दिवानी'! title=

मुंबई : संजय लीला भन्साळी यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या 'बाजीराव मस्तानी' या सिनेमातलं 'मस्तानी दिवानी' हे गाणं आजही तुमच्या ओठांवर असेल... 

२०१५ साली आलेल्या सिनेमात या गाण्यावर अभिनेत्री दीपिका पादूकोण थिरकताना दिसली होती. नुकताच याच गाण्यावर पोलंडमधला 'मोहिनी इंडियन डान्स ग्रुप' थिरकताना दिसला... आणि या ग्रुपनं अनेक प्रेक्षकांचं मनही जिंकलं.