VIDEO : सनी लिओन बनली... 'सुपरगर्ल फ्रॉम चायना'

'लैला' आणि 'लिला' बनून आलेली बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन आता एका सुपरगर्ल बनून प्रेक्षकांसमोर आलीय. 

Updated: Dec 10, 2015, 09:32 AM IST
VIDEO : सनी लिओन बनली... 'सुपरगर्ल फ्रॉम चायना' title=

मुंबई : 'लैला' आणि 'लिला' बनून आलेली बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन आता एका सुपरगर्ल बनून प्रेक्षकांसमोर आलीय. 

बरं... ती केवळ 'सुपरगर्ल' नसून ती 'सुपरगर्ल फ्रॉम चायना' आहे... चीनमधून आयात केलेली... होय, 'मस्तीजादे' फेम सनी आता टी सीरिजच्या एका गाण्यात सुपरगर्ल फ्रॉम चायना बनलीय. 

कनिका कपूर आणि मिका सिंग यांच्या आवाजातलं हे गाणं सनीच्या हॉट अदांसोबत सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.